राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त नगर परिषद कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

माजी नगरसेवक लालसिंग यादव यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या छायाचित्राला माल्यार्पण केले. माजी नगरसेवक प्रतिक पडोळे यांनी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

यावेळी संजय कनोजिया,उज्वल रायबोले, रमेश वैद्य, मंगेश यादव, राजन सोमकुंवर,विक्की बोंबले,पल्लवी हुमने, कौशल्या शर्मा, रत्नमाला फटिंग आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ॲड.सुनील डोंगरे बसपाचे नवीन प्रदेशाध्यक्ष

Wed Jun 26 , 2024
नागपूर :-बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी काल सकाळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बरखास्त केल्यावर सायंकाळी बसपाचे विदर्भ विभागातील महासचिव एड सुनील डोंगरे (वर्धा) यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. आज नागपुरातील बसपाच्या प्रदेश कार्यालयात त्यांचे आगमन झाल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. सुनील डोंगरे हे जीवन विमा मध्ये अधिकारी होते त्यांनी बसपाच्या कार्यासाठी दोन वर्षांपूर्वी स्वेच्या निवृत्ती घेतली होती. बहन मायावती यांनी त्यांचेवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com