कामठी च्या चिमुकल्यानी ठेवला जीवनातील रोजा

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 24:-कामठी रहिवासी सहा वर्षीय मुलगा मो दामीर मो ओवैस , अडीच वर्षीय मोहम्मद यामीन शाहिद युसुफी, तीन वर्षीय मिफरा शोएब अतहर ,चार वर्षीय मोहम्मद युसूफ शाहिद युसुफी ने आपल्या जीवणातील रोजा उपवास ठेवला.सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी 4.15वाजेपासून ते सायंकाळी 5.50पर्यंत रोजाच्या नियमानुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटो राहून अल्लाह प्रति श्रद्धा व्यक्त केली.उपरोक्त नमूद चारही बालकाने ठेवलेला रोजा थक्क करणारा ठरला आहे.
भारत देशात एकात्मतेचे व कौमी एकतेचे वातावरण कायम राहावे यासाठी अल्लाह कडे दुवाच्या माध्यमातून या चिमुकल्यानी साश्रु नयनाने साकडे घातले आहे .तर या चिमुकल्यानी रोजा ठेवल्याबद्दल या चारही बालकांचे आई, वडील, आजी आजोबा , कडून सर्वत्र कौतुक होत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मोबाईल पळविणार्‍यांची टोळी गजाआड

Mon Apr 25 , 2022
-रेल्वे प्रवासादम्यान दारावर थांबून भ्रमणध्वनीवर बोलने महागात -विधीसंघर्ष बालकांसह चौघे पोलिसांच्या जाळ्यात नागपूर –  प्रवासाला निघताना किंवा परत येताना प्रवासी कुटुंबीय किंवा नातेवाईकांसोबत भ्रमणध्वनीव्दारे संवाद साधतात. विशेष म्हणजे रेल्वे दाराजवळ थांबून मोबाईलवर सुरक्षित असल्याचे किंवा प्रवासाला निघाल्याचे सांगतात. तेव्हा ते बोलण्यात व्यस्त असतात हीच संधी साधून मोबाईल चोरांची टोळी प्रवाशांच्या हातावर दांडा मारून मोबाईल खाली पाडतात तर कधी हिसकावून पळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!