उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत रस्ता व राणी अवंतीबाई लोधी धर्मशाळा सभागृहाचे भुमिपूजन आ.जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न

रामटेक :- दि.२३ जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथील अंतर्गत डांबरी रस्त्याचे बांधकाम, कॉक्रीट ड्रेनेजचे बांधकाम व पेव्हिंग ब्लॉकचे बांधकाम करने रू. ९० लक्ष व विरांगना राणी अवंतीबाई लोधी धर्मशाळा अंबाळा येथे सभागृह बांधकाम करने रू.७५ लक्ष कामांचे भूमिपूजन आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी रामटेक पंचायत समिती सभापती संजय नेवारे, जिल्हा परिषद सदस्य संजय झाड़े, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश धोपटे,शिवसेना रामटेक तालुक़ा प्रमुख विवेक तुरक, रामटेक शहर प्रमुख धर्मेश भागलकर, माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन, सुमित कोठारी,रामसिंह सहारे,जगदीश सव्वालाखे, मिताराम सव्वालाखे, उप- सरपंच सुनील गयगये, राजेश क़िंमतकर, विनायक सावरकर, हर्ष कनोजे, पिंटू राठौड,खुशाल चकोले, हिमांशु पानतावने, निकेश पाठक, प्रभु गोंगले, नितिन गेड़ाम, राधेश्याम साखरे, सचिन संगीतराय यांच्यासह गावातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

टग-ऑफ-वार असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्यातिल खेळाडूची राष्ट्रीय स्पर्धेत निवड

Sat Jul 29 , 2023
चंद्रपुर :- टग-ऑफ-वार असोसिएशन, चंद्रपूर येथील  धम्मज्योति रविंद्र रायपुरे ही तामिलनाडु राज्यातील नामाकल जिल्ह्यामधील त्रिरुचेनगोडे येथे सुरु असलेल्या राष्ट्रिय टग-ऑफ-वार स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. दिनांक २१ ते २३ जुलै २०२३ रोजी सुरु असलेल्या ३६ वी सिनिअर टग-ऑफ-वार स्पर्धेकरिता महाराष्ट्र टग-ऑफ-वार असोसिएशननी मुलींचा संघ जाहिर करण्यात आला आहे. या ३६ वी सिनिअर टग-ऑफ-वार स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात टग-ऑफ-वार असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्यातील धम्मज्योति […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com