नागपूर् :- खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत हनुमान नगर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात विदर्भ स्तरीय ज्युडो स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील वयोगटामध्ये अमरावतीचा राज नंदवंशी आणि मुलींमध्ये वर्धा येथील शिवानी कापसे यांनी बाजी मारली. राज नंदवंशी याने 66 किलो वरील वजन गटात पहिले स्थान पटकाविले तर शिवानी कापसे हिने 19 वर्षाखालील मुलींमधून 57 किलो वरील वजनगटात पहिला क्रमांक पटकाविला.
मुले आणि मुलींच्या 12 वर्षाखालील, 15 वर्षाखालील आणि 19 वर्षाखालील वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली. सर्व वयोगटातील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक रोख पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
विदर्भ स्तरीय ज्युडो स्पर्धा
निकाल (प्रथम तीन)
19 वर्षाखालील मुले
45 किलो पेक्षा कमी वजनगट
भावेश येपारी (नागपूर), अनिकेत कोरे (यवतमाळ), हिमांशू पाल (वर्धा).
50 किलो पेक्षा कमी वजनगट
प्रथमेश लक्षणे (नागपूर), संकेत सावरकर (यवतमाळ), तरुण चौधरी (अमरावती)
55 किलो पेक्षा कमी वजनगट
हर्ष पौनीकर (नागपूर), तेजस बरवड (वर्धा), रोहित सुगत (यवतमाळ)
60 किलो पेक्षा कमी वजनगट
साबीर चौहान (यवतमाळ), सारंग सहाने (अमरावती), अविनाश डांगरे (नागपूर)
66 किलो पेक्षा कमी वजनगट
सागर जाधव (यवतमाळ), यश ढोके (अमरावती), सुधांशू (वर्धा)
66 किलो वरील वजनगट
राज नंदवंशी (अमरावती), अभिषेक ढोणे (यवतमाळ), वेद बुंडेल (दर्यापूर)
19 वर्षाखालील मुली
40 किलो पेक्षा कमी वजनगट
नंदिनी पाल (वर्धा), लीना खर्सेरसागर (वर्धा) वैष्णवी पांडे (वर्धा)
44 किलो पेक्षा कमी वजनगट
श्वेता डांगरे (नागपूर), साक्षी कांबळे (यवतमाळ), सिद्धी धार्मिक (अमरावती)
48 किलो पेक्षा कमी वजनगट
ज्ञानेश्वरी सालेकर (अमरावती), सुरभी गव्हाणे (नागपूर), संस्कृती शिंगणे (नागपूर)
52 किलो पेक्षा कमी वजनगट
दिशा खरे (गोंदिया), वैष्णवी मुधाळकर (यवतमाळ), भाग्यश्री चव्हाण (यवतमाळ)
57 किलो पेक्षा कमी वजनगट
ऐश्वर्या घुगरे (दर्यापूर), धनश्री गाथे (वर्धा), अनुष्का सोमलकर (वर्धा)
57 किलो वरील वजनगट
शिवानी कापसे (वर्धा), आरुषी सूर्यवंशी (दर्यापूर), मृदुला वैद्य (अमरावती)
सबज्युनिअर्स (12 वर्षाखालील मुले)
25 किलो पेक्षा कमी वजनगट
तन्मय चव्हाण (अमरावती), लक्ष कळमेघ (नागपूर), स्वराज सर्णीके (नागपूर)
30 किलो पेक्षा कमी वजनगट
वेदांत पारधी (यवतमाळ), अफान वर्षांनी (यवतमाळ), उकषा शेख (यवतमाळ)
35 किलो पेक्षा कमी वजनगट
केदार बंगीनवार (यवतमाळ), हर्षल सूतगत (यवतमाळ), आयुष दाक्रे (यवतमाळ)
40 किलो पेक्षा कमी वजनगट
शीश वर्षांनी (यवतमाळ), अनूज धांडे (अमरावती), जीत सरबरे (यवतमाळ)
40 किलो पेक्षा जास्त वजनगट
अर्श बालापुरे (यवतमाळ), द्वीज माहुरे (यवतमाळ), सक्षम परबत (वर्धा)
सबज्युनिअर्स (15 वर्षाखालील मुले)
35 किलो पेक्षा कमी वजनगट
वेदांत मुधोळकर (यवतमाळ), अर्पित इजमुल्वार (वर्धा), सार्थक निंबार्ते (नागपूर)
40 किलो पेक्षा कमी वजनगट
शेख तौसिफ (अमरावती), सागर वानखेडे (यवतमाळ), प्रथमेश अंधे (वर्धा)
45 किलो पेक्षा कमी वजनगट
शौर्य भगत (वर्धा), ओजस सुकळकर (वर्धा), प्रत्यूष कुलकर्णी (नागपूर)
50 किलो पेक्षा कमी वजनगट
पार्थ नगरभादिया (यवतमाळ), सिद्धांत चतुर्वेदी(नागपूर), प्रशांत हरिंखेडे (गोंदिया)
55 किलो पेक्षा कमी वजनगट
श्रीजीत देशमुख (अमरावती), ओम घोंगडे (अमरावती), मोहम्मद फुजैल आलम (नागपूर)
55 किलो पेक्षा जास्त वजनगट
निकुंज प्रधान (अकोला), दारुल रझवि (उमरेड), जयसिंह हर्णे (अकोला)
सबज्युनिअर्स (15 वर्षाखालील मुली)
32 किलो पेक्षा कमी वजनगट
ज्ञानेश्वरी मेश्राम (वर्धा), मानसी शेराम (वर्धा), खुशबू सोनी (नागपूर)
36 किलो पेक्षा कमी वजनगट
भक्ती दुरबुडे (वर्धा), स्नेहल ढोरे (यवतमाळ), खुशी डेकाटे (वर्धा)
40 किलो पेक्षा कमी वजनगट
आयेशा शेख (यवतमाळ), वैष्णवी बन्सोड (वर्धा), संपदा वाणी (नागपूर)
44 किलो पेक्षा कमी वजनगट
समृद्धी कपीले (यवतमाळ), अनुश्री कायेंदे (यवतमाळ), धनेश्वरी भोयर (वर्धा)
48 किलो पेक्षा कमी वजनगट
पानवी गाढवे (अमरावती), अक्षरा भेंडे (वर्धा), निदिशा सवाईमुल (उमरेड)
48 किलो वरील वजनगट
श्रावणी डिके (यवतमाळ), रूचीता शेंडे (वर्धा), रोमी मोहोतकर (अमरावती)