सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा नागपूर दौरा

नागपूर :- सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण उद्या, दि. १५ सप्टेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल.

मंत्री चव्हाण यांचे सकाळी ९ वाजता मुंबईहून विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन. सकाळी ९.३० वाजता रविभवन येथे आगमन व राखीव. सकाळी १०.३० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथील सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे आयोजित अभियंता दिवस या कार्यक्रमासाठी उपस्थिती. त्यानंतर दुपारी २.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रस्थान. दुपारी ३ वाजता विमानतळावर आगमन. ३.१५ वाजता मुंबईकडे प्रयाण.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनुष्यबळाची माहिती तत्काळ सादर न केल्यास कार्यालय प्रमुखांवर कारवाई - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

Sun Sep 15 , 2024
▪️ निवडणूक विभाग सतर्क नागपूर :- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हयातील 12 विधानसभा मतदारसंघात असलेल्या शासकीय, निमशासकीय, शाळा, महाविद्यालय, महामंडळ इत्यादी संस्था व कार्यालयातील मनुष्यबळाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. प्रत्येक मतदारसंघनिहाय निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये मनुष्यबळाची उपलब्धता करता यावी यासाठी सर्व विभागप्रमुखांना आपल्या कार्यालयातील कर्मचारी कळविण्यास सांगितले आहे. याची अंतिम तारीख उलटूनही अजूनपर्यंत अनेक कार्यालयातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com