पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला गीता जयंतीच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,देशातील जनतेला गीता जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

या धर्मग्रंथाची प्रशंसा करत, गीतेतील श्लोकात मानवतेचे सार सामावले आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे :

“गीतेतील श्लोकांमधे मानवतेचे सार सामावलेले आहे, असे मर्म सामावलेले आहे, जे कायमच आपल्याला कर्तव्यपथावर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत राहते. ‘गीता जयंती’ निमित्त, माझ्या सर्व कुटुंबीयांना कोटी कोटी शुभेच्छा ! जय श्रीकृष्ण !”

गीता के श्लोकों में मानवता का हर मर्म समाहित है, जो सदैव कर्म पथ पर आगे बढ़ने के लिए प्रेरित करता है।’गीता जयंती’ की मेरे सभी परिवारजनों को कोटि-कोटि शुभकामनाएं। जय श्री कृष्ण!

— Narendra Modi (@narendramodi) December 23, 2023

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Vaikuntha Ekadashi festival celebrated by South Indian community

Sun Dec 24 , 2023
Nagpur :- Vaikuntha Ekadashi Utsav was organized by the South Indian community at the ancient Shri Shiva Temple located at Bellishop Motibagh, Kamathi Road, Nagpur, South East Central Railway Colony. Bhajans were organized by the South Indian community on this occasion. In which a large number of people from South Indian community participated. At the beginning of the program, prayers […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com