गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोळा सण उत्सवात साजरा..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया – जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्जा बैलाचा पोळा ग्रामीण भागात साजरा केला जातो.शेतकयाच्या शेतीत राब राब राबत असणा-या बैलाचा लगीन म्हणजे पोळा हा सण साजरा करण्यात येतो.

आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे फार कमी प्रमाणात ग्रामीण भागात बैल दिसुन येतात .गावाच्या बाहेर आंब्याच्या झाडाच्या पानाची तोरण खाली बैलांना रांगेत उभे करून पोळा ग्रामीण भागात भरविला जातो.या दिवशी बैलांना नवीन कपडे तसेच सजविले जात असते. गोड पदार्थ मेजवानी दिली जात असते. घरोघरी बैलांना पुजले जात असून नवैद्य दिल्या जात असते.बैलांचा हा सण मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात साजरा केला जात असतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सावनेर शहरात कृषीप्रधान संस्कृतीचं प्रतीक बैलपोळा सण उत्साहात साजरा..

Fri Aug 26 , 2022
सावनेर – नागपुर जिल्ह्यातील सावनेर शहरात आज बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.. तसेच बैलांची पूजा करून बैलपोळा सण साजरा केला . शेतात सोने उगविण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा पोळा सण.. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण अर्थात पोळा दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यांत्रिकीकरणामुळे शेतीमधलं बैलांच महत्व कमी झालंय तरीही अनेक शेतक-यांना मशागतीसाठी आजही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com