– आरोग्य ही माणसाची सर्वात अमूल्य संपत्ती मानली जाते
– माता आणि बाळाचे आरोग्य हे निरोगी कुटुंबाचा पाया आहे –
डॉ पुजा गायकवाड
कोंढाळी :- आपल्या सर्वांसाठी निरोगी आरोग्यच सर्व काही आहे. आरोग्याप्रति सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. खरेतर एकदा ची संपत्ती चां बैंक बैलेंस नसला तरी चालेल मात्र निरोगी आरोग्य ही संपत्ती जपून ठेवण्यासाठी आशादायी निरोगी जरुरी आहे . खरेतर निरोगी जीवना साठी माता आणि बाळाचे आरोग्य हे निरोगी असने गरजे आहे, निरोगी कुटुंब आणि समाजाचा पाया आहे. अशी माहिती कोंढाळी घ्या प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ पूजा गायकवाड यांनी दिली. तसेच 07एप्रिल जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून. कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी या शिबिरात पोहचून रक्तदान करावे असे आवाहन ही आरोग्य अधिकारी डॉ पुजा गायकवाड यांनी केली आहे.