मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. संजीव सोनवणे; प्रा. हरे राम त्रिपाठी संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरुपदी

पुणे :-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव अर्जुनराव सोनवणे यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वाराणसी येथील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. हरे राम त्रिपाठी यांची कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी प्रा. संजीव सोनवणे व प्रा. हरे राम त्रिपाठी यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor presides over Graduation Ceremony of Singapore International School

Sun May 21 , 2023
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais presided over the Graduation Ceremony of the Singapore International School Mumbai and delivered the Convocation Address at the School’s educational complex at Dahisar, Mumbai on Sat (20 May). Speaking on the occasion, the Governor said many countries of the world are facing shortage of good teachers. In this connection, he said India should provide […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!