आठ दिवसापासून रस्त्यावर खुले गडर 

नागपूर :- अजनी पोलीस स्टेशनच्या व पेट्रोलपंप च्या मागे असलेले विश्वकर्मा नगरातील मुख्य रस्त्यावरील गडर चोक व खराब झाल्याने चेंबर नव्याने बनवण्यात आले. परंतु तेथील घाणपाणी काढण्याची ठेकेदाराने व्यवस्था न केल्याने मागील एक आठवड्यापासून ते तसेच खुले ठेवण्यात आले आहे.

या मार्गाने शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जात असतात हा रस्ता अरुंद आहे त्यामुळे तिथे अपघात किंवा पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. धंतोली झोन च्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन विना विलंब चेंबर दुरुस्त करावे. अशी मागणी बसपा नेते उत्तम शेवडे यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिवरा(गांगनेर) में 156 लाभार्थ्यीयों को नि:शुल्क चष्मे वितरण 

Sun Sep 10 , 2023
कोदामेंढी :- आपका विधायक आपके सेवामें अभियान अंतर्गतअ‍ॅड.आशिष जयस्वाल वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष कि ओर से एक महिन्यापूर्व मौदा तहसील के हिवरा (गांगनेर) में आयोजित नेत्र तपासणी शिबिर में जिन 156 लाभार्थ्यीयों को चष्मे लगे उन्हें अंगनवाड़ी कार्यालय हिवरा(गांगनेर) में नि: शुल्क चष्मे वितरित किए गए. इस अवसर पर शिवसेना तहसील प्रमुख नितेश वांगे , सरपंच प्रदीप राऊत, उपसरपंचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com