महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रामटेक :- प्रथमच रामटेक शहरात किराड समाज भवन येथे एक दिवसीय लुक अँड लर्न चे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली.
या सेमिनार मद्ये इंटरनॅशनल ब्युटी आर्टिस्ट तृप्ती घोरपडे यांनीमेकअप विषयी प्रेझेंटेशन दिले. कार्यक्रमात
प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका ज्योती कोल्लेपरा , रुपाली भागडकर , बबिता सावरकर , अंजली देशमुख , नीतू तिवारी या होत्या.
या सेमिनार मद्ये रामटेक मणसर , कन्हांन , पारशिवणी सह इतर गावातील महिलांनी , मुलींनी सहभाग घेतला होता.
त्याचबरोबर सर्वांना प्रमाणपत्र ही देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिनाची हांडे , शार्दुल गराडे , श्रीनय भिवगडे, यांनी परिश्रम घेतले…..