नागपूर :- महानगरपालिका, समाज विकास विभागामार्फत 1 ऑक्टोबर जागतिक जेष्ठ नागरीक दिनानिमित्त दिनांक 5 ऑक्टोबर 2023 ला नागपूर शहरातील जेष्ठ नागरीकाकरीता कार्यरत संस्थांचे सत्कार करण्याचे नियोजीत आहे. करीता नागपूर शहरातील जेष्ठ नागरीकांकरीता कार्यरत संस्थानी वर्षभरात जेष्ठ नागरीकांकरीता केलेल्या कार्याचा अहवाल दि. 03/10/2023 ला सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत समाज विकास विभाग प्रशासकीय इमारत 4 था माळा, ‘A’ विंग, महानगरपालिका, नागपूर येथे सादर करावे.