मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने (६ एप्रिल) पक्षाच्या पक्षाच्या प्रचारासाठी भिंती रंगविण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेचा प्रारंभ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईत करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ व पक्षाचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने (६ एप्रिल) पक्षाच्या पक्षाच्या प्रचारासाठी भिंती रंगविण्याची मोहीम सुरु
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com