दिव्यांग दिना निमिताने आमदार जैस्वाल व्दारे दिव्याग शिबिरात ९० दिव्यागान पारशिवनीत मिळाला लाभ.

पारशिवनी :- शहरातील गाधी चौक येथे ३ डिसेबर दिव्याग दिना निमिताने आमदार आशिष जयस्वाल याचा वतीने ३ डिसेंबर दिव्यांग दिवसा निमित्त पारशिवनी शहरातील दिव्यांगा नागरीकांन करीता दिव्यांग शिबीराचे आयोजना करण्यात आले.या शिबीराला पारशिवनी शहरातील ९० पेक्षा जास्त दिव्यांग नागरीकांनी लाभ घेतला. तसेच यावेळी आमदार यानी पारशिवनी शहरातील ऑटो चालक जिप चालक, पांच चाकी आटो चालकांना डाक विभााचा १० लाखाचा विमा मोफत काढुन १५० पेक्षा अधिक चालकचा व त्याचे परीवाराला विम्याचा सुरक्षा कवच करूण दिले.  या प्रसंगी कार्यक्रमाल प्रमुख अतिथि पारशिवनी नगर पंचायतची नगराअध्यक्ष प्रतीभा कुभंलकर, नगर पंचायत गट नेता दिपक शिवरकर,नगर सेवक विजय भुते, नगर सेवक टिकाराम परतेती, नगर सेवक राहुल ढगे, व पाहुणे प्रामुख्याने हजर होते. तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन युवा सेना उप जिल्हा प्रमुख कमलेश शरणांगत, पारशिवनी तालुका प्रमुख राजु भोस्कर,युवा सेना पारशिवनी तालुका प्रमुख राजेश गोमकाळे, तालुका उप तालुका प्रमुख प्रेम भोंन्डेकर, पारशिवनी युवा शहर प्रमुख रोशन पिंपरामुळे व पारशिवनी शहरातील गणमान्य माान्यवर नागरीक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थीत होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

Mon Dec 5 , 2022
“आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे” : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विद्यापीठांनी खऱ्या अर्थाने विश्व विद्यालय व्हावे मुंबई :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर देशाचा अमृतकाळ सुरु झाला आहे. देशात मातृशक्तीचे पुनर्जागरण होत आहे. विद्यापीठांमधून अधिकाधिक विद्यार्थिनी सुवर्ण पदके प्राप्त करीत आहेत तसेच आयएएस सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला उत्तीर्ण होत आहे. उज्वल भारताचे स्वप्न साकार करून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com