संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 2:- ओबीसी बहुजन संघर्ष समितीच्या , नागपूर जिल्हा (ग्रामीण) पदाधिकाऱ्यांची बैठक आज दिनांक २/४/२०२२ ला लिहिगाव येथे पार पडली.या बैठकीत ओबीसी व बहुजनांच्या हक्क आणि अधिकारा या संदर्भात व विविध विषयावर चर्चा करण्यात आली ,आणि चर्चेनंतर सेवकभाऊ उईके यांची ओबीसी बहुजन संघर्ष समिती कामठी तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर सेवकभाऊ उईके यांनी सर्वांचे आभार मानले.
प्रामुख्याने या बैठकीत राजकुमार घुले सह अन्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
ओबीसी बहुजन संघर्ष समितीच्या कामठी तालुकाध्यक्षपदी सेवक उईके यांची एकमताने निवड
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com