नागपूर :- किती विषम परिस्थिती असेल तेव्हा हाडा मांसाचा माणसाला नैसर्गिक पाण्या पासून अलिप्त ठेवण्यात आले होते हि विषमता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याला स्पर्श करून समतेचे बिगूल फुंकले तेव्हाच तर आज दलित ब्राम्हण एका सोबत पाण्याचा घोट पित आहे असे मार्मिक भाष्य ब्राह्मण समाजाचे युवा नेते अभिषेक मिश्रा यांनी केले ते महाड चवदार तळे क्रांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते या प्रसंगी आंरिमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या हस्ते पाण्याचा बाटल्या वाटप करण्यात आले ओबीसी नेते राजू पांजरे, नामदेवराव निकोसे यांनी विचार मांडले मुन्ना ढोणे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवर पुष्पहार अर्पण केले तर चरणदास गायकवाड यांनी दिपप्रज्वलन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मामासाहेब मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.रमेश दुपारे यांनी केले कार्यक्रमात अतुल गंगापूरकर, रोहित पांडे, जयदेव चिंवडे, राहुल द्विवेदी, आदर्श अग्निहोत्री,सोनु गौतम,आशिष तिवारी संजय चतुर्वेदी,कलाम भाई उपस्थित होते.
आता तो काळ संपला पाण्यावर सर्वाचा अधिकार ! – अभिषेक मिश्रा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com