देशाच्या निर्यात क्षेत्रात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर निती आयोगाचा ‘निर्यात सज्जता निर्देशांक’जाहीर  

  नवी दिल्ली, दि. 25 : निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी  नोंदवत महाराष्ट्राने निती आयोगाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशांक-२०२१’ अहवालात 77.14 गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले  आहे.

           देशाच्या निर्यात क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या आधारावर, निती आयोगाने आज ‘निर्यात सज्जता  निर्देशांक-२०२१’ (Export Preparedness Index) (दुसरी आवृत्ती) जाहीर केला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव बी.व्ही.आर. सुब्रमण्यम यांच्या उपस्थितीत हा निर्देशांक अहवाल  प्रसिद्ध करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

यशवंत विद्यालय वराडा येथे ६३ विद्यार्थ्याचे कोविड लसीकरण केले

Fri Mar 25 , 2022
कन्हान : – महाराष्ट्र राज्या व्दारे १२ ते १४ वयोगटाती ल मुलाचे लसीकरण सुरू केल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे यशवंत विद्यालय वराडा येथे ६३ शालेय विद्यार्थ्याना कोविड -१९ प्रतिबंधक लस देण्यात आली.        यशवंत विद्यालय वराडा ता पारशिवनी जि नागपु र या माध्यमिक शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली हिंगे यांच्या मार्गदर्शनात कोविड-१९ प्रतिबंधक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com