नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये स्टार अमरावती आणि डिस्ट्रीक् कोचिंग सेंटर (डीसीसी) नागपूर संघाने महिला आणि पुरुष गटात विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथ ही स्पर्धा सुरु आहे. बुधवारी 15 जानेवारी रोजी झालेल्या सामन्यात सीनिअर महिला गटात डीसीसी नागपूर संघाला नाईन स्टार अमरावती संघाने 12-0 नमवून स्पर्धेत आगेकूच केली. अन्य सामन्यात डीसीसी नागपूरने जीके कॉलेज गोंदिया संघाचा 12-0 ने पराभव केला.
सीनिअर पुरुष गटात डीसीसी नागपूर संघाने यवतमाळ संघाचा 1-0 ने पराभव करून विजय मिळविला.
15 जानेवारी 2025
खासदार क्रीडा महोत्सव निकाल
सॉफ्टबॉल स्पर्धा
14 वर्षांखालील मुले
1.लिटल चॅम्प अमरावती मात स्पोर्ट्स कर्मा 7-0
सामनावीर- अर्णव कांतासे
2. नूतन भारत विद्यालय मात डॉ., यार्डी उमरी- 11:0
सामनावीर- मोहित टी.
3. जेएनएचएस सावनर मात रमेश चांडक नागपूर – 10:0
सामनावीर हर्षल नारनवरे
14 वर्षांखालील मुली
1. निंबा, अमरावती मात रमेश चांडक H.S, नागपूर.: 10-5
वूमन ऑफ द मॅच- गौरी काडे
2. रमेश चांडक H.S, नागपूर मात यवतमाळ. : 8-6
विमेन ऑफ द मॅच तृप्ती.
3. नूतन कन्या, भंडारा मात निंबा, अमरावती.: 12-0
विमेन ऑफ द मॅच – काव्या रहांगडाले
4. N.K भंडारा मात RCES, नागपूर.: 10-0
विमेन ऑफ द मॅच – श्रेया जगनाळे
5. डॉ. यार्डली एचएस, उमरी मात निंबा, अमरावती. : 11-02
विमेन ऑफ द मॅच – अक्षदा अचेंकटे
6. एन.के. भंडारा मात यवतमाळ. : 8 -0
विमेन ऑफ द मॅच – जागृती सहारे
17 वर्षांखालील मुले
1. स्पोर्ट्स ऑर्बिट निंभा मात अमरावती १५-०
मॅन ऑफ द मॅच – सोहम
2. वर्धा मात महानगर, नागपूर. 5-03
सामनावीर – आदर्श बांगडे
19 वर्षांखालील मुली
1. भंडारा मात BTSA, ब्रह्मपुरी 8- 0
विमेन ऑफ द मॅच – काजल तिगारे
सीनिअर महिला
1. नाईन स्टार, अमरावती मात डीसीसी, नागपूर. १२-०
वुमन ऑफ द मॅच – पल्लवी कोल्हे
2. डीसीसी नागपूर मात जीके कॉलेज, गोंदिया १२-०
वुमन ऑफ द मॅच _ सानिया कोरे
सीनिअर पुरूष
1. डीसीसी नागपूर मात यवतमाळ 1-0