४०८ ठिकाणी नवदुर्गाची प्रतिष्ठापना..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

डोल ताशाच्या गजरात मातांचा आगमन

गोंदिया :- दृष्टांच्या सहार आणि भक्तांचे रक्षण करून त्यांना आपल्या छत्रछायाखाली घेणाऱ्या जगतजननी आदिशक्ती, दुर्गा देवी चा नवरात्र उत्सवाला  सुरुवात झाली आहे. या निमित्त शहरसह गावात ही उत्साहाचे आणि आनंदाचे नवरंगात रंगले असून घराघरात घटस्थापना झाली आहे. तर सार्वजनिक मंडपची उभारणी केली आहे. या वर्षी गोंदिया जिल्ह्यात ४०८ दुर्गा देवीची प्रतिष्ठापना होणार.

असून आज सकाळ पासूनच दुर्गा देवीची मूर्ती ‘डोल तासाच्या गजरात भक्त आपल्या मंडपात घेऊ जात आहे. मागील दोन वर्षा पासून कोरोना मुळे नवरात्र उत्सव देखील साजरा करता आलेला नाही. मात्र आता दोन वर्षा नंतर नवरात्री उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. तर मोठ्या भक्ती भावाने भक्त जण दुर्गा देवी प्रतिष्ठापना करण्यासाठी वाजत गाजत आपल्या मंडपात घेऊन जात असल्याचे दिसत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महाज्योतीच्या बैठकीत पीएचडीधारकांच्या फेलोशीपमध्ये वाढ करण्याचा ठराव.

Tue Sep 27 , 2022
• बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंचा निर्णय  नागपूर  : महाज्योतीच्या आज घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना अवार्ड दिनांकापासून पहिल्या दोन वर्षासाठी रुपये 31 हजार, अधिक घर भाडे भत्ता ( एचआरए ) व आकस्मिक खर्च, तर पुढील तीन वर्षासाठी रुपये 35 हजार अधिक एचआरए अधिक आकस्मिक खर्च, असा ठराव आज घेण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (महाज्योती) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com