नान्हा सेवा सहकारी संस्था छत्रपाल करडभाजने गटाच्या ताब्यात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 4 :- कामठी तालुक्यातील नान्हा मांगली सेवा सहकारी संस्थेवर छत्रपाल करडभाजने यांच्या गटाचे अनिल चौधरी व उपाध्यक्ष पदि दिवाकर वासनिक यांचा एका मताच्या फरकाने विजय झाला यामध्ये सदस्य जनार्दन अतकरे, कृष्णा अतकरे, गोवर्धन अतकरे, वनिता चिचुड्डे यांनी मतदान केले यावेळी प्रहारचे विधानसभा प्रमुख छत्रपाल करडभाजने, तालुका प्रमुख पंकज ढोरे, उपप्रमुख श्रीकांत ठाकरे, गणेश करडभाजने, तानाजी करडभाजने, सत्यविजय अतकरे, राजु अतकरे उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रत्येक माणसाने आपल्यापरी संवेदनशीलतेने समाजाच्या जवाबदारीचा वाटा उचलला तर पर्यायाने मानव सेवेचा धर्म पाळता येऊ शकतो - विद्याताई भिमटे

Mon Jul 4 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -शितपेटी दान करणाऱ्या बौद्ध दाम्पत्यांचा सत्कार कामठी ता प्र 4 :- जन्म आणि मृत्यू हे एकाच सिक्क्याचे दोन बाजू आहेत.मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाला धडपड करीत स्वतःच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करीत ‘कुटुंबाचा कर्ता’या भूमिकेतून धडपड करावी लागते मात्र यासह सामाजिक बांधिलकी जोपासत या समाजाला आपल्याला काही देणे आहे ही आपली नैतिक जवाबदारी आहे तेव्हा समाजातील सुजान नागरिकांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com