नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :-दिनांक १९.०५.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०२ केस मध्ये ०२ ईसमावर कारवाई करून रू. २,३६०/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३,४६३ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. २,०७,७००/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ताशपत्त्यावर जुगार खेळणाऱ्या, तसेच अवैधरित्या हुक्का पार्लर चालविणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हे दाखल

Wed May 22 , 2024
नागपूर :- दिनांक २०.०५.२०२४ चे ०२.१५ वा. ये सुमारास, गुन्हेशाखा युनिट क. २ चे अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पोलीस ठाणे सितावर्डी हद्दीत मरीयम नगर, येथे काही ईसम ताशपत्त्यावर जुगार खेळत आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, नमुद घटनास्थळी रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी १) आशि दिलीपराव काळे वय ३३ वर्ष रा. खरबी, वाठोडा, नागपूर २) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com