नागपुर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपुर :-दिनांक १२.०९.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०७ केस सेसमध्ये एकुण ०७ ईसमांवर कारवाई करून ८,४३५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच जुगार कायद्यान्वये ०४ केसमध्ये एकुण ११ ईसमांवर कारवाई करून ७,२५०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण २,८७३ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ५,००,१००/-रू, तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांची रामाळेश्वर गणेश मंडळ रामटेक येथे भेट

Sat Sep 14 , 2024
रामटेक :- दिनांक १३/०९/२०२४ रोजी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार यांनी पोस्टे रामटेक अंतर्गत रामाळेश्वर गणपती मंडळाला भेट दिली. दर्शन घेतले आणि आरती केली, गणेश मंडळाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी त्यांचे स्वागत केले, गणेश उत्सव दरम्यान कुठल्याही प्रकारचा कायदा व सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच गणेशोत्सव हा उत्सव शांततेत पार पाडण्यात यावे याबाबत गणेशमंडळाच्या पदाधिकारी यांना मार्गदर्शक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com