नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०१ केस तथा एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०१ केस असे एकुण ०२ केसेसमध्ये ०३ ईसमावर कारवाई करून रु. २.१५.२३५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०५ केससमध्ये १४ ईसमावर कारवाई करून रु. १,१०,०३०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३.०८४ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रु. ५,४५,६००/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

Thu Mar 7 , 2024
नागपूर :- फिर्यादी अलका सुरेंद्र सांगोळे, वय ४२ वर्षे, रा. सिध्दार्थ नगर, टेका, पाचपावली, नागपूर ह्या दिनांक १७.११.२०२३ मे २०.१५ वा. चे सुमारास, ड्युटी संपवुन पोलीस ठाणे पाचपावली हद्‌दीतुन गंदुर रेस्टॉरंट च्या मागील गल्लीतुन पायदळ घरी परत जात असतांना, दोन अनोळखी इसम एका दुचाकी गाडीवर फिर्यादीचे माघुन येवून फिर्यादीचे गळ्यातील हॅन्डबॅग जबरीने हिसकावून घेवून गेले नमुद बॅगमध्ये फिर्यादीचे दोन मोबाईल, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com