नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक २४.०४.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०१ केसेसमध्ये एकुण ०१ ईसमावर कारवाई करून रू. ८,७५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण ३.९८९ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. २,७७,३५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चाल‌वितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गुन्हेशाखा, सामाजिक सुरक्षा विभाग यांची देह व्यवसाय करवून घेणारे आरोपीविरूद्ध कारवाई

Thu Apr 25 , 2024
नागपूर :- गुन्हेशाखा, सामाजिक सुरक्षा विभागाने अधिकारी व अंमलदार यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत आवेडकर चौक येथील गबरू युनिसेक्स सलुन चे संचालक स्वतःचे आर्थिक फाय‌द्याकरीता महिलांना पैशाचे आमिष देवून त्यांचेकडून देहव्यापार करवून घेत आहेत. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन पंचांसमक्ष गवरू युनिसेक्स सलुन येथे रेड कारवाई केली असता, नमुद ठिकाणी आरोपी १) नितीन प्रकाश पवार, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com