नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक २२.०५.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०६ केस व एन.डी.पी.एस. मध्ये ०२ केस असे एकुण ०८ केसेसमध्ये ०८ ईसमावर कारवाई करून रु. १०,४६०/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०१ केस मध्ये ०२ ईसमावर कारवाई करून रू. ९२०/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३८५१ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. २,८७,३००/-रू तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेहो प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एम.डी पावडर बाळगणाऱ्या आरोपींना अटक

Thu May 23 , 2024
नागपूर :- गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत, अमीत पान सेंटर समोर कुंभार टोळी, नागपूर येथे एका मोटर सायकल वरील दोन इसमांवर संशय आल्याने त्यांना थांबवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यानी त्यांचे नावे आरोपी क. ०१) मुकेश उर्फ नन्हे विवेक सनकाळे वय ३४ वर्ष रा. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com