रामटेक – आज दिनांक ०४/०३/२०२२ रोज शुक्रवारला नगरधन येथे महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार हमी योजना अंतर्गत नाला सरळीकरनाचा कामाचे भूमिपूजन करून उदघाटन दुधरामजी लो. सव्वालाखे (सदस्य जी.प. नागपुर) यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित सौ.अस्विताताई बिरणवार (सदस्य जी.प. नागपुर), गोडशलवार साहेब (गटविकास अधिकारी पं.स. रामटेक), प्रशांत कामडी (सरपंच नगरधन), पवनजी उईके (ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत नगरधन), सौ. निर्मला कामडी (सदस्य ग्रा.पं. नगरधन), सौ. रूपाताई अजबैले (सदस्य ग्रा.पं. नगरधन), सुरेशजी नागरिकर (ग्राम रोजगार सेवक नगरधन), दीपकजी मोहोड , रामचंद दमाहे , माणिक मोहारे, अनुसया मोहारे, व 350 ते 400 कामावर असलेले मजूर उपस्थित होते.
नगरधन येथे महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार हमी योजना अंतर्गत नाला सरळीकरनाचा कामाचे भूमिपूजन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com