– नगर परिषद काटोल येथे आढाव बैठक
काटोल तालुका प्रतिनिधी
काटोल – नगर परिषद परिसरात आज राज्याचे नगर विकास विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची आढावा बैठक सम्पन झाली बैठक नगर परिषद काटोल मधील घरकुल समस्येवर आधार प्रश्न जातीने लक्ष घालवून सोडवनायचे आश्वासन तनपुरे यांनी दिली तर नगर पालिका निवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत रक्कम ही रेल्वेच्या वतीने नगर परिषद खात्यात जमा होताच ते कर्मचाऱ्यांना देण्याचे आदेश मुख्याधिकारी यांना तनपुरे यांनी दिले तर जातीने लक्ष टाकून काटोल नगर परिषदेच्या समस्या सोडवण्याचे आश्वास यावेळी त्यांनी दिले.
आयोजित आढावा बैठकीत मंत्री प्राजक्त तनपुरे, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर,तहसीलदार अजय चरडे,मुख्याधिकारी धनंजय बोरीकर,गटविकास अधिकारी संजय पाटील,जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, समीर उमप,बालु जोध,प.स.उपसभापती अनुराधा खराडे,माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख,शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष राजू हरणे,अनुप खराडे,गणेश चन्ने,राजेश देहनकर,पुनम जोशी,बापूराव सातपुते,अयुब पठाण,अमित काकडे,अजय लाडसे,शब्बीर शेख,पंकज मानकर,रुपेश नाखले,संदीप ठाकरे,राजू कोतेवार,प्रवीण गोतमारे आदी उपस्थित होते
आढाव बैठकी नंतर शहरातील गळपुरा जलालखेडा सिमेंट व डांबरी रस्त्याच्या कामाचे लोकार्पण गळपुरा चौक येथे करण्यात आले.आढावा बैठकीचे प्रस्ताविकपर भाषणात राहुल देशमुख यांनी केले यावेळू काटोल नगर पालिकेचा अडीचनी तसेच पारदर्शक कामे कशी होतील यावर लक्ष टाकून कामे करून घेण्याची विनंती यावेळी उपस्थित मंत्री तनपुरे यांना केली.संचालन उत्तम मानकर मानकर तर आभार , नामदेव बारई यांनी केले तर आयोजनाकरीत अभियंता नितीन गौरखेडे,राजेंद्र काळे,रविष रामटेके,कैलास खंते,करण घिचेरीय तसेच पालिका कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.