खासदार क्रीडा महोत्सव : विदर्भस्तरीय खो खो स्पर्धा 

– मानकापूर क्रीडा संकुल 

निकाल 

महिला

1. छत्रपती युवक नागपूर मात ह्युमॅनिटी स्पोर्टींग

छत्रपती – मनीषा मडावी 2.40 मि. 2 गडी, आयुषी डवरे 1 मि. 4 गडी, सारिका पोरेटी 2.30 मि. 5 गडी

ह्युमॅनिटी – ईश्वरी बोरकर 1.10 मि. 4 गडी

छत्रपती युवक 4 गुणांनी विजयी 

2. नव क्रांती ज्योती चंद्रपूर मात साई युवक क्रीडा मंडळ अमरावती

नव क्रांती ज्योती – सोनाली भेंडारे 4 मि., अंकिता राजनकर 4 गडी, साक्षी नखाते 2.10 मि., 0.30, 1 गडी

साई युवक – प्रशिका खंडारे 1.30 मि., रचना शेंडे 1.10 मि.

नव क्रांती विजयी – 4 गडी, 1 डाव

3. तालुका क्रीडा संकुल वरोरा मात स्वामी विवेकानंद देऊळगाव राजा

तालुका क्रीडा – अर्पिता परचाके 1.30 मि. 4 गडी, देवी खुणीवाले 1.30, 2.20 मि., ज्योत्सना आकुलवार 2.30, 1.00 मि. 1 गडी

स्वामी विवेकानंद – पूजा गुले 2 मि. आरती गुले 2.20 मि. प्रियंका गुले 2 गडी

तालुका क्रीडा संकुल वरोरा विजयी 2 गडी, 5.10 मि.

4. छत्रपती युवक क्रीडा मंडळ नागपूर मात श्रीराम क्रीडा मंडळ मुनेवाडी

छत्रपती – मनीषा मडावी 5.40 मि. 4 गडी, सारिका पोरेटी 1.50 मि, 6 गडी

श्रीराम – ज्योती भोयर 2 गडी, अंजली लोणारे 1.0, 1.0 मि, अक्षदा येसनकर 3 गडी

छत्रपती युवक क्रीडा मंडळ विजयी – 1 डाव, 4 गडी

पुरुष

1. एस.एस.पी.एम. हिंगणा मात शिवाजी युवक अमरावती

एस.एस.पी.एम. – राहुल लुंगे 3.10, 1.40 मि. 1 गडी, आदित्य मगर 0.30, 1.40 मि. 6 गडी

शिवाजी युवक – दीपक चौधरी 1.40 मि. 1 गडी, सुजित मैंद 3 गडी

एस.एस.पी.एम. हिंगणा विजयी – 1 गडी, 7.10 मि

2. विदर्भ क्रीडा मंडळ नागपूर मात गुरुदेव क्रीडा मंडळ चिमुर

विदर्भ – दर्शक तागडे 1.10, 3 मि., अमन साखरे 3 गडी

गुरुदेव – रितिक गजभे 3 गडी

विदर्भ क्रीडा मंडळ नागपूर विजयी – 1 डाव 7 गडी

3. महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर मात नव क्रांतीज्योती चंद्रपूर

महाराष्ट्र – सौरभ दुबे 2.50, 1 मि, 5 गडी, चेतन उके 1.20, 1.30 मि.

नवक्रांतीज्योती – बादल सोनवने 1 मि. 4 गडी, यश खोकले 1 मि, 2 गडी

महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर विजयी – 1 डाव 1 गडी 

4. विदर्भ युथ काटोल मात संत गाडगेबाबा मूर्तिजापूर

विदर्भ – प्रशांत पंधरे 2.50, 1.30 मि, 3 गडी, युगल मेटांगळे 4 गडी

मूर्तिजापूर – लीलाधर धांदे 2 गडी, शिवम शिंदे 1 मि

विदर्भ युथ काटोल विजयी – 1 डाव 9 गडी 

5. नव जयहिंद यवतमाळ मात रामनगर स्पोर्टींग वर्धा

नव जयहिंद – अभिषेक नाचपिल्लवार 4 गडी, सोनल वानखेडे 3.20, 2 गडी

रामनगर – अनिकेत पाटील 3 गडी

नव जयहिंद यवतमाळ विजयी – 9 गडी 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अटल सेतू सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला वाहनधारकांनी वेग मर्यादा आणि नियमांचे पालन करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

Sun Jan 14 , 2024
मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू’ चे राष्ट्रार्पण केले. हा अटल सेतू आजपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला झाला आहे. वाहनचालकांनी या सेतुवरून प्रवासाचा आनंद घेताना वेग मर्यादा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, भारतातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू अशी या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!