खासदार क्रीडा महोत्सव 2023 कबड्डी (विदर्भस्तरीय) निकाल

सोमवार, 9 जानेवारी 2023

विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर

निकाल :

पुरूष :

1. विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ दुर्गानगर (15) विरुद्ध श्री साई क्रीडा मंडळ नागपूर (16)

श्री साई क्रीडा मंडळ 1 गुणाने विजयी

2. विदर्भ क्रीडा मंडळ नागपूर (12) वि. श्री साई क्रीडा मंडळ रामटेक (39)

श्री साई क्रीडा मंडळ 17 गुणांनी विजयी

3. मराठा लॉन्सर्स क्रीडा मंडळ वानाडोंगरी (30) वि. जयहिंद क्रीडा मंडळ मनीष नगर (11)

मराठा लॉन्सर्स 19 गुणांनी विजयी

महिला :

1. विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ दुर्गानगर (18) वि. सुवर्णयुग क्रीडा मंडळ यवतमाळ (25)

सुवर्णयुग क्रीडा मंडळ 7 गुणांनी विजयी

2. त्रीरत्न क्रीडा मंडळ कामठी (22) वि. सप्तरंग क्रीडा मंडळ नागपूर (24)

सप्तरंग क्रीडा मंडळ 2 गुणांनी विजयी

3. श्री साई क्रीडा मंडळ नागपूर (39) वि. मराठा लॉन्सर्स क्रीडा मंडळ काटोल (22)

श्री साई क्रीडा मंडळ 17 गुणांनी विजयी

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध सावकारी करणाऱ्याच्या घरावर सहकार विभागाची धाड,आक्षेपार्ह कागदपत्र जप्त

Tue Jan 10 , 2023
गडचिरोली : गडचिरोली शहरातील अवैध सावकारी करणारे दाम्पत्य मनोज मुरलीधर नेवलकर व मिना मनोज नेवलकर रा.गांधीवार्ड क्रमांक ९ यांचे घरावर सहकार विभाग व पोलीस विभागाने संयुक्तरित्या धाड टाकली. यात नियमबाहयरित्या चालणाऱ्या सावकारी व्यवहाराचे कागदपत्रे आढळून आली. ती कागदपत्रे जप्त करुन त्यांच्या विरुध्द सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत कारवाई केली जात असल्याचे सहकार विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!