१०० से अधिक भिक्षु करेंगे बुद्ध वचनो का संघायन 2022 दीक्षाभूमीपर आंतरराष्ट्रीय त्रिपिटक संघायन १ नोव्हेंबर को

नागपूर :- आंतरराष्ट्रीय त्रिपिटका चॅटिंग प्रोग्राम दीक्षाभूमीवर 31 ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी.

पत्रपरिषद संबोधित करतेवेळी डॉ.एस.के.गजभिये, अमन कांबळे, रजनीश मेश्राम आणि लक्ष्मीकांत सुदामे यावेळी उपस्थित होते.

इंटरनॅशनल त्रिपिटक संघायन 2022 या कार्यक्रमाला कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, आवाज इंडिया टीव्ही, संजीवनी सखी संघ, वॉईस ऑफ इंडिजि नियस पीपल फॉर जस्टिस अँड पीस, नागपूर बुद्धिस्ट असोसिएशन यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कृषि विभागात रिक्त पदांचा डोंगर - मुकंद पालटकर

Thu Oct 27 , 2022
नागपूर :-  इस.सन. २०१३ पासून शासकीय विभागात पद भरती नाही. खात्यातील एकूण २७५०२ मंजूर पदापैकी ऑगस्ट २०२२ अखेर ९८३२ पदे रिक्त आहेत. यात लिपीक संवर्गाची ३४९६ पदे मंजूर असून, १३२८ पदे ऑगस्ट २०२२ अखेर म्हणजे ४५ टक्क्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. इस. सन २०१७ पासून प्रस्तावित आकृतीबंध मंजूर झाला नाही, रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया बंद असल्यामुळे, प्रत्येक कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय-लेखा विभागाच्या अतिरिक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com