नागपुर :- अनुसुचित जमातीमधील कर्मचारी/अधिकारी यांच्या सेवाविषयक लाभ व सेवानिवृत्तीचे लाभ देण्याबाबत दि.१४ डिसेंबर, २०२२ या आदेशात सुस्पष्टता व स्वयंस्पष्टता येण्याकरीता तसेच तांत्रिक खंड क्षमापित करणेकरीता शुध्दीपत्रक निर्गमित होणेबाबत आमदार प्रवीण दटके यांनी सभागृहात विषय मांडला.
आमदार प्रवीण दटके यांनी सभागृहात अनुसुचित जमातीमधील कर्मचारी/अधिकारी यांच्या सेवाविषयक लाभ व सेवानिवृत्तीचे लाभ देण्याबाबत विषय मांडला
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com