केम येथे मिशन लाईफ पर्यावरणासाठी जीवनशैली अंतर्गत स्वच्छता हा उपक्रम..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- तालुक्यातील केम येथे नेहरु युवा केंद्र नागपूर युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय (भारत सरकार) व दिशा फाउंडेशन यांच्या विद्यमाने आज मिशन लाईफ पर्यावरणासाठी जीवनशैली या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत भवन व शाळेसमोरील परिसरात स्वच्छता करण्यात आली व शपथ घेण्यात आली. तसेच ग्रामपंचायत गारला-सावळी येथे पर्यवणावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. केम येथील सरपंच अतुल बाळबुधे यांच्या पुढाकाराने आणि राष्ट्रीय युवा स्वयंसेवक दीप्ती महल्ले यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत महल्ले,ग्राम पंचायत सदस्य चंद्रकांत नरड,रुपेश अतकरे, सुरज कांबळे,हर्षल ढोबळे,विष्णू देऊळकर प्रफुल्ल चवरे ओम महल्ले यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्री जैन सामुहिक बाल संस्कार शिविर

Mon May 29 , 2023
नागपूर :- श्री कुन्दकुन्द दिगम्बर जैन स्वाध्याय मंडल ट्रस्ट एवं अखिल भारतीय जैन युवा एवं महिला फेडरेशन नागपुर के तत्वावधान में आयोजित एवं स्वर्गीय राधाबाई गणपतराव मारवडकर परिवार के विशेष सहयोग से आयोजित 24 वे सामूहिक बाल संस्कार शिविर का अभूतपूर्व उद्घाटन दिनांक 28 मई को सुबह 8 बजे श्री महावीर दिगम्बर जैन मंदिर नेहरू पुतला इतवारी नागपुर में 1008 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com