गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा नवीन दालनात प्रवेश

मुंबई :- गृह (शहरे), महसूल, अन्न व औषध प्रशासन, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयातील सुसज्ज दालनात प्रवेश केला.

मंत्रालयाच्या विस्तारीत इमारतीमध्ये सहाव्या माळ्यावरील क्रमांक ६२८ हे दालन श्री. कदम यांचे असणार आहे. यावेळी राज्यमंत्री कदम यांचे उपस्थित अधिकाऱ्यांनी स्वागत केले. दालन प्रवेशानंतर राज्यमंत्री कदम यांनी त्यांच्याकडे असलेल्या विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक नागपूर जिल्हा भव्य धरणे आंदोलन

Tue Mar 4 , 2025
नागपूर :- राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) नागपूर जिल्ह्याच्या वतीने कामगार विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवार, 5 मार्च रोजी संविधान चौक, रिझर्व्ह बँक जवळ भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चालणार आहे. कामगारांसाठी महत्त्वाच्या मागण्या: 1. केंद्र सरकारने मंजूर केलेले ४ लेबर कोड रद्द करावेत. 2. ई.पी.एस. पेन्शन योजनेत दरमहा ७,५०० […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!