तरोडीत भव्य मतदान नोंदणी व समस्या निराकरण शिबीर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यात येणाऱ्या चंडिका नगर, तरोडी (खु) येथिल चण्डिका नगर येथे महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपुर च्या सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे आणि , माजी उपसभापती तथा सदस्य पं.स. कामठी चे आशिष मललेवार यांच्या सौजण्याने मतदान नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरामध्ये मध्ये १८ वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तींचे नवीन मतदान नोंदणी तर बाहेरून येऊन इथे वास्तव्य करीत असणाऱ्या नागरिकांचे पत्ता बद्दल आणि नाव सुधार इत्यादी प्रकारची सुविधा देण्यात आली. शिबिराला चंडिका नगर येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व २०० पेक्षा अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भटके विमुक्त हक्क परिषद विदर्भ विभाग चा वतीने जाहीर पाठिंबा

Wed May 31 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  राजपूत भामटा या जातीच्या शब्दातून भामटा शब्द वगळण्यात येऊ नये या मागणीसाठी नागपूर येथे भव्य धरणे आंदोलन नागपूर :- राजपूत भामटा या जातीच्या शब्दातून भामटा शब्द वगळण्यात येऊ नये या मागणीसाठी अखिल भारतीय तांडा सुधार समिती भटके विमुक्त व बंजारा समाजाच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. सविस्तर वृत्त असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com