दारू पिऊन खाली पडल्याने इसमाचा मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड रहिवासी एक इसम अतिशय दारू पिऊन खाली पडल्याने इसमाचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना गतरात्री 11 दरम्यान घडली असून मृतकाचे नाव युवराज इंगोले वय 50 वर्षे रा घोरपड कामठी असे आहे.पोलिसांनी यासंदर्भात घटनेची नोंद केली असून पूढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार कायद्यातील सुधारणेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Tue May 16 , 2023
वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com