अरोली :- निमखेडा – चाचेर जिल्हा परिषद क्षेत्रातील गट ग्रामपंचायत भेंडाळा अंतर्गत येणाऱ्या मांगली (गोसावी) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यासाठी पाचशे वर्षे जुन्या शिव मंदिरात आज सकाळपासून महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे.
या पुरातन पाचशे वर्ष जुन्या मंदिरातील उत्सवाला भाविकांनी लाभ घेण्याचे आव्हान मांगली (गोसाई )येथील नागरिकांनी केले आहे.