महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे पत्नी रामबाई बैस यांच्यासमवेत सदिच्छा भेट घेतली.

याप्रसंगी बैस यांनी राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांना पुष्पगुच्छ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्य सेवा (मुख्य) परीक्षाच्या मुलाखतीनंतर दोन तासांत गुणवत्ता यादी जाहीर

Wed Mar 1 , 2023
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा, २०२१ या परीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २७ डिसेंबर २०२२ ते दि. २८ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या. या मुलाखती पार पडल्यानंतर आज लगेच २ तासांच्या आत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com