संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 29 :- 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 व्या वर्धापन दिन कामठी तालुक्यात ठिकठिकानी साजरा होणार असून कामठी तहसील कार्यालयात 1 मे ला सकाळी 8 वाजता आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल तसेच सकाळी 9 वाजता नगर परिषद प्रांगणात मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल तसेच कामठी पंचायत समिती प्रांगणात बीडीओ अंशुजा गराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल तसेच इतरही ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येईल.
कामठीत ठिकठिकाणी होणार महाराष्ट्र दिन साजरा.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com