नागपूर :- 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा देहराडून उत्तराखंड येथे होत आहे त्याकरिता महाराष्ट्राचा धनुर्विद्या संघ आज नागपूर विमानतळावरून स्पर्धेकरिता रवाना झाला त्यांचे स्वागत नागपूर जिल्हा धनुर्विद्या संघटना व खासदार क्रीडा महोत्सव समितीतर्फे करण्यात आले संघटनेचे अध्यक्ष मुकुल मुळे सचिव संजय कहुरके नितीन वैद्य शेखर शिरपूरकर अंजली कहुरके सत्यजित यरणे प्रलिशा पाटील आयुष खडसे प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र धनुर्विद्या संघ देहराडूनला रवाना
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com