नागपूर – माँ जिजाऊ डेअरी च्यावतीने महाकाली नगर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रसाद आणि चहापान करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रत्येकाने आपले विचार मांडले. या कार्यक्रम यशस्वीरित्या प्रसंगी गजानन शेळके, विनोद कडू, दीपक खेडकर, किशोर पवार, विकास हिंगे, मोतीरामजी सिरसाम, शाहू पवार, सुमित जिल्हारे, रितिक मेश्राम, अजय रामगिरकर, मनीष काटोले, प्रशांत पवार, गजानन गायकवाड, दिनकर गोतमारे, दिनेश थोटे, अतुल आत्राम, मेघराज कावळे, बाबाराव तायडे, विजय पवार, देवराव प्रधान, आनंद ठाकरे, प्रदीप गणोरकर, सतीश चौधरी, लविश बिनीवाले, चंदाताई पवार, गायकवाड ताई, साक्षी हिंगे आणि भाग्यलता तळखंडे यांची उपस्थिती होती
महाकाली नगर चौकात शिवछत्रपती जयंती साजरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com