स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण ची धडक कार्यवाही

नागवपुर-  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ने पोलिस स्टेशन खापरखेडा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की वलनी येथे लतीफ अन्सारी याचे सांगणे वरून JCB चालक श्रीकांत उके रा वलनी हा ट्रक MH40 Y1595 मध्ये वलनी येथे साठवून ठेवलेली रेती भरत आहे असे माहिती वरून नमूद ठिकाणी रेड  केला असताना आरोपी चे ताब्यात 1) JCB पिवळ्या रंगाचा किंमत 1500000/- ₹ 2) टिपर क MH 40 Y 1595 किमती 1200000/- 3) 4 ब्रास रेती किमती 12000/- असा एकूण 27,12000 /- किमतीचा मुद्देमाल मिळून आलेने आरोपी विरुद्ध व 1) फरार आरोपी लातीप अन्सारी 2) MH 40 Y 1595 चा चालक यांचे विरुद्ध कलम 379,109 34 IPC प्रमाणे कार्यवाही केली व पुढील तपास कामी मुद्देमाल व आरोपींना पोलीस स्टेशन खापरखेडा यांचे ताब्यात देण्यात आले. कार्यवाही पथक:- ,स.पो.नी. अनिल राऊत पो.हवा. ज्ञानेश्वर राऊत पो.ना. अरविंद भगत ,शैलेश यादव पो.शी.वीरेंद्र नरड़ चा.पो. सहा.उपनि साहेबराव बघेले यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कामठी नगर परिषद चुनाव: शौकत अली के नेतृत्व में 'आप' जीत की ओर अग्रसर

Fri Nov 19 , 2021
नागपुर: आम आदमी पार्टी जिस तरह दिल्ली पर तीसरी बात जीत हासिल की है, उसी उद्देश्य को आगे बढ़ाते हुए राष्ट्रिय कार्यकारणी ने महाराष्ट्र के सभी चुनाव पर अपने उमीदवार लड़ाने का फैसला किया है। नागपुर, मुंबई, पुणे की शहरों के महानगरपालिका चुनाव सामने हैं, वही कामठी नगर परिषद का चुनाव भी सिर पर है। आने वाले दिसंबर जनवरी में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!