27 ऑगस्ट रोजी दारू दुकाने बंद..

नागपूर दि. 25 : 27 ऑगस्ट रोजी तान्हा पोळा आहे. या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागपूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी किरकोळ देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिला आहे.

या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाच्याविरुद्ध सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा याबाबतच्या सूचनेत देण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिमेसाठी येणाऱ्या  आरोग्य कर्मचाऱ्याला सहकार्य करा : जिल्हाधिकारी

Thu Aug 25 , 2022
30 लाख नागरिकांची 13 ते 30 सप्टेंबरपर्यंत तपासणी नागपूर दि.25 : नागपूर महानगर व जिल्ह्यामधील गावागावांमध्ये पुढील 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. महिलांसाठी आशा स्वयंसेविका व पुरुषांसाठी पुरुष स्वयंसेवक यांच्याद्वारे हे सर्वेक्षण सुरू होणार आहे. या सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com