नागपूर/कुही – काल दि 6 नोव्हेंबर 2022 रोजी कुही येथे भाजयुमो कुही तालुक्याची बैठक संपन्न झाली तसेच “धन्यवाद मोदीजी” अभियानाची सुरुवात करण्यात आली व लाभार्थी संपर्क अभियान राबविण्यात आले.
यावेळी सुधीर पारवे माजी आमदार उमरेड विधानसभा, आदर्श पटले जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर जिल्हा ग्रामीण, रितेश रहाटे, प्र कार्यकारिणी सदस्य प्रभारी युवा मोर्चा नागपुर ग्रामीण, स्वप्निल लेंडे उपाध्यक्ष युवा मोर्चा नागपूर ग्रामीण, रोहित परावे मंत्री जिल्हा नागपूर ग्रामीण, राजकुमार जी कोहपरे, निलेश चव्हाण, अध्यक्ष युवा मोर्चा कुही तालुका, निखिल येळणे नगर सेवक कुही, नरेश झुरमुरे, नगर सेवक कुही, शौरभ दंडारे, गौरव कुरटकर प्रशांत कश्याप, स्वप्नील लेंडे व इतर सम्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते….