जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाचा शुभारंभ

नागपूर :- जिल्हा माहिती कार्यालयाच्या महानाट्य व महासंस्कृती महोत्सवासाठीच्या चित्ररथाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या चित्ररथाच्या माध्यमातून महानाट्य व महासंस्कृती महोत्सवाची प्रसिद्धी करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातून 9 जानेवारीपासून सुरु करण्यात आलेल्या या चित्ररथाला अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कालिदासाच्या भूमीत होणार महासंस्कृती महोत्सव, दिग्गज कलाकारांच्या सहभागासह अनेक स्पर्धांचे आयोजन

Tue Jan 16 , 2024
नागपूर :-  शासनाच्या महासंस्कृती महोत्सवाची सुरुवात कालिदासाच्या भूमीतून रामटेक येथून 19 जानेवारीला होणार आहे. 23 जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. दिग्गज कलाकारांच्या सहभागासह अनेक प्रकारच्या स्पर्धा या कालावधीत होणार आहेत. सायंकाळी मुख्य कार्यक्रम 7 वाजता सुरु होईल. तर दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कवि कालिदासांवरील प्रबोधन चर्चासत्र, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे महा खिचडीचे प्रात्यक्षिक,लेझर शो, फायर शो, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com