स्व.श्यामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी कार्यक्रम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठीता प्र 24:-भारतीय जनसंघ चे संस्थापक श्रद्धेय स्व.श्री श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा पुण्यतिथि कार्यक्रम आज भाजपा कार्यालय जयस्तंभ चौक कामठी येथे भारतीय जनता पार्टी कामठी शहर च्या वतिने आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया द्वारा पंडित दीनदयाल यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पित करण्यात आली दरम्यान स्व श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी कार्यध्यक्ष लाला खंडेलवाल,महामंत्री राज हाड़ोती, उज्ज्वल रायबोले, विनोद संगेवार,राजा देशमुख, पूर्व नगरसेवक लालसिंग यादव,पूर्व नगरसेविका सुषमा सिलाम,छावनी परिषद मनोनीत पार्षद लालू यादव, भाजयुमो शहर अध्यक्ष पंकज वर्मा, भाजयुमो जिला महामंत्री कपिल गायधने, भाजयुमो जिला उपाध्यक्ष विजय कोंडुलवार, गोपाल सीरिया,अनु.जाती मोर्चा शहर अध्यक्ष विक्की बोम्बले, ओबीसी आघाडी शहर अध्यक्ष योगेश गायधने, झोपड़पट्टी मोर्चा संयोजक प्रमोद वर्णम,यश भोंडे, दुर्गेश ढोके आदि कार्यकर्ता व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राज्यातील राजकीय उलथापालथीचे चौका चौकात 'चाय पे चर्चा'

Fri Jun 24 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 24:-महाराष्ट्र राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या निवड प्रक्रियेनंतर 20 जून च्या रात्रीपासून शिवसेनेच्या शिंदे गटाने सुरतमध्ये पोहोचून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपशी जुळवून घेण्यासाठी बंड पुकारल्या नंतर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये सत्तासमिकरणावरून मागील चार दिवसांपासून संभ्रमाची तशीच आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली असून यामध्ये कामठी शहरातील राजकीय पदाधिकारी,कार्यकर्तेसह राज्याच्या राजकारणात रस बाळगून असलेले नागरिक गण टीव्ही समोर तासनतास बसून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com