अरोली :- चाचेर – निमखेडा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत येसंबा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रतिमेचे पूजन वैदकीय अधिकारी डॉ.रसिका बिजवे यांचा हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सोनु इरपाते,उपसरपंच धनराज हारोडे, डॉ.वैभव , डॉ डोईफोडे, आशावर्कर सुषमा गजभिये, मदतनीस कांता गजभिये, निधी मेश्राम, शकुंतला बागडे,पांडे, बालगोपाल व ग्रामपंचायत कर्मचारी संजय गजभिये उपस्थित होते .
ग्रामपंचायत येसंबा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com