कन्हान चे आठ कराटे खेडाळुनी नऊ पदक पटका वित राज्य स्पर्धेकरिता निवड.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

दि.५ व ६ नोहेंबर ला औरंगाबाद येथे राज्य कराटे स्पर्धा. 

कन्हान : – कराटे डू असोशिएशन ऑफ नागपुर डिस्ट्रि क्ट (नागपुर जिल्हा कराटे कृती संघटना) व्दारे १३ वर्षा च्या लहान वयोगटातील जिल्हास्तरिय निवड कराटे स्पर्धा नागपुर विभागीय स्पोर्टस कॉन्प्लेक्स चे जाकिर खान यांच्या अध्यक्षेत संपन्न झाल्या, यात कन्हान च्या आठ कराटे खेडाळुनी सहभाग घेत नऊ पदक पटकावित सामोर होणा-या राज्य स्पर्धे करिता निवड होऊन त्यानी प्रवेश सुनिश्चित केला आहे.

कराटे डू असोशिएशन ऑफ नागपुर डिस्ट्रिक्ट (नागपुर जिल्हा कराटे कृती संघटना) व्दारे १३ वर्षा च्या लहान वयो गटातील जिल्हास्तरिय निवड कराटे स्पर्धेचे आयोजन नागपुर विभागीय स्पोर्टस कॉन्प्लेक्स चे जाकिर खान यांच्या अध्यक्षेत संपन्न झाल्या, यात कन्हान च्या आठ कराटे खेडाळुनी सहभाग घेतला असुन नऊ पदक पटकावित सामोर होणा-या राज्य स्पर्धेकरिता निवड होऊन त्यानी आपला प्रवेश सुनिश्चित केला आहे. या स्पर्धेत १) कु. माही शेंडे हिने १३ वर्ष, ४५ किलो वजन गटात फाइटिंग व काता यात क्रमशः प्रथम व द्वितीय स्थान प्राप्त केले. २) हर्षित रायपुरकर १२ वर्ष, ५० किलो वजन गटात फाइटिंग प्रथम स्थान व काता मध्ये द्वितीय स्थान प्राप्त केले. ३) मोइज खान ९ वर्ष, ३५ किलो वजन गटात द्वितीय स्थान प्राप्त केले.४) जोएल पॉल ने १० वर्ष, ४० वजन गटात प्रथम स्थान प्राप्त केले. ५) स्मिथ मस्के १२ वर्ष, ४५ किलो वजन गटात द्वितीय स्थान प्राप्त केले. ६) सोहन ओगारे ने १२ वर्ष ४५ किलो वजन गटात प्रथम स्थान प्राप्त केले. ७) आराध्या देवेंद्रसिंग सेंगर ८ वर्ष वयोगटात काता यात तृतीय स्थान प्राप्त केले आहे. सर्व आठ ही कराटे खेडाळु औरंगाबाद येथे दि.५ व ६ नोहेंबर ला होणा-या राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत प्रवेश केला आहे.

कराटे एसोसिएशन ऑफ नागपुर डिस्ट्रिक्ट ही जिल्हा कृती कराटे समिती आहे. असुन कराटे दो एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र ला संलग्न आहे. आणि महाराष्ट्राची एकमेव भारतातील राष्ट्रीय कराटे संघ कराटे इंडिया ऑर्गेनाइजेशन शी संलग्न आहे. सर्व आठ ही विजयी कराटे खेडाळु हे शिहान दीपचंद शेंडे, रिदम शेंडे यांच्या तालिम मध्ये कराटे प्रशिक्षण घेत आहे. कन्हान परिसरातुन या विजयी कराटे खेडाळु वर अभिनंदनाचा वर्षाव करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पतीच्या त्रासाला कंटाळुन पत्नीची पो.स्टे. कन्हान ला तक्रार दाखल.

Mon Oct 17 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कन्हान : – सुट्टीवरून परत नौकरीवर जाण्यास निघाले ला पती सुर्यागुप्ता आकरे हा कामठी येथील दुस-या महिलेच्या घरी पत्नीने पकडल्याने पतीने घरी जाऊन पत्नीला मारझोड करून रॉकेल किंवा डिझेल पत्नी च्या अंगावर फेकुन जाळुन मारण्याचा पर्यंत केल्याने पत्नी सौ रानी आकरे हिने पोस्टे कन्हान ला तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी पती सुर्यागुप्ता विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!