कामठी शहराच्या स्वच्छतेसंदर्भात कांग्रेसचे सामूहिक निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 31:;पावसाळा तोंडावर आला असूनही कामठी शहरातील स्वच्छतेचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे.त्यातच सध्यस्थीतीत कामठी नगर परिषद मध्ये प्रशासक राज असूनही शहरात साफ सफाई होत नसून सफाई कर्मचारी प्रभागातील लोकप्रतिनिधींना जुमानत नाही, सफाई कर्मचारी नियमित कामावर येत नसल्याच्या तक्रारी माजी नगरसेवकांनी केल्या आहेत तसेच कामठी नगर परिषद चे स्वास्थ्य निरीक्षक हे कर्मचाऱ्यांना त्रास देत असून अनेक ठिकानी डमी कामगार कार्यरत आहेत करिता याबाबत सदर चौकशी करून कामठी शहरात साफसफाईची व्यवस्था करावी अशी मागणी
कामठी विधानसभा के नेता व जिला परिषद नागपुर चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात आज कामठी नगरपरिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर ला दिलेल्या सामूहिक निवेदनातून करण्यात आली.
याप्रसंगी कामठी कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव, राजकुमार गेडाम, काशिनाथ प्रधान,निरज लोणारे, इरशाद शेख,आरिफ कुरैशी,धिरज यादव, सुरैया बानो,ममता कांबळे,राजेश कांबळे, सोहेल अंजुम,मो.राशीद अन्सारी,सिराज भाटी, तौसीफ फैजी, मो.सलमान खान, इरफान अहमद, अफसर खान,आशीष मेश्राम,मनोज यादव,आकाश भोकरे, मंजु ताई मेश्राम, ज्योति कारेमोरे,दिवाकर राव सौदागर,फरमान खान, अरशद खान,तंजिल खान,सोबी शेख,नमिर खान,
व समस्त कांग्रेस, युवक कांग्रेस, महीला कांग्रेस,एन एस यू आइ चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रमानगर रेल्वे उडानपुल बांधकामात होत असलेल्या दिरंगाई विरोधात कांग्रेसकडून केंद्र शासनाचा निषेध

Tue May 31 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 31:-केंद्र शासनाच्या वतीने मंजूर केलेल्या विकासकामातून कामठी मतदार संघातील रमानगर रेल्वे उडां लनपुल बांधकामासाठी 65.29कोटी रुपयांच्या मंजूर निधीतून उडानपुल बांधकाम सुरू असून ह्या बांधकामात होत असलेल्या दिरंगाईपनामुळे या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी वर्ग, शेतकरी वर्ग, नोकरीपेशे तसेच व्यवसायिक वर्गातील नागरिकांना नाहक त्रास भोगावा लागत असल्याने मानसिक त्रास होत आहे यातच रमानगर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com