कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा स्थापना दिवस साजरा

संदीप कांबळे, कामठी

कामठी ता प्र 9 – कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना 9 मे 2006 मध्ये झाली असून या स्थापना दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 9 मे 2022 ला कृषी उत्पन्न बाजार समिती कामठी कार्यालयात स्व.बाबासाहेब केदार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन वाहण्यात आले.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती कामठीचे उपसभापती कुणाल ईटकेलवार, सुधीर शहाणे (संचालक) नवलकिशोर डडमल (संचालक), रमेश जी कडू,हर्ष वानखेडे व समस्त बाजार समिती कर्मचारी गण उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनवा - कुणाल राऊत

Tue May 10 , 2022
युवक काँग्रेसच्या तीन दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन नागपुर – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्यस्तरीय तीन दिवसीय निवासी कार्यशाळेत होणारे विचारमंथन आणि उद्बोधनाच्या आधारावर जोमाने काम करून काँग्रेसला “क्रमांक एक”चा पक्ष बनवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले. नागपूर जिल्ह्याच्या  सिल्लारी पेंच येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित “लक्ष्य २०२२” या तीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!