नागपुर :- दि.०७/०९/२०२३ ला आमदार विकास ठाकरे अध्यक्ष नागपूर शहर (जिल्हा) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित जन संवाद सभा व जन संवाद पद यात्रा देवडिया काँगेस भवन,महाल,नागपूर येथून काँग्रेस च्या हजारो कार्यकर्त्यांसोबत सुरू झाली.
त्यात प्रमुख उपस्थिती आमदार नाना पटोले, विलासराव मुत्तेमवार ,धीरज ठाकुर सह काँगेस कमिटीचे सर्व प्रदेश प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते तसेच प्रचंड प्रमाणात विविध भागातून काँगेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.